तुर्की भारताकडून काय काय घेतो? सहावी गोष्ट महत्त्वाची..
15 May 2025
Created By : Manasi Mande
पाकिस्तानला ड्रोन पुरवणाऱ्या तुर्कीविरोधात भारतीयांमध्ये रोष आहे. म्हणूनच भारतात बॉयकॉट तुर्कीचा ट्रेंड सुरू झाला आहे.
तुर्की भारताकडून इलेक्ट्रिक उपकरणं, ॲल्युमिनियम, आयर्न, स्टिल खरेदी करतो
मोती, महागडे नग, प्लास्टिक, रबर आणि कॉटनही खरेदी करतो
बुट, मेणबत्ती, धान्य, तंबाखू आणि फार्मा प्रोडक्ट्सही तुर्की आपल्याकडून घेतो
कॉस्मेटिक प्रोडक्ट्स, ऑयल, परफ्यूम, कॉफी, चहा आणि मसालाही घेतो
लाकडी साहित्य, मीठ, लोकर, जनावराचे केस, मासेही आपल्याकडूनच घेतो
पाकिस्तानमध्ये हिंदूंची संख्या किती ?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा