नवऱ्याच्या या 4 सवयींनी थेट प्रेमाचा कत्ल, सावध राहा

26 May 2025

Created By : Manasi Mande

नवरा-बायकोचं नातं प्रेम आणि विश्वासावर असतं

एकानेही विश्वासघात केल्यास नात्याला तडा जातो

मन तुटतात, परत कधीच जुळत नाही, प्रकरण घटस्फोटाकडे जातं

बऱ्याचदा नवऱ्याच्या सवयी पत्नीला दु:ख, वेदना देत असतात

नवऱ्याच्या चार सवयी तर नात्यात बिघाड निर्माण करत असतात

पहिली सवय म्हणजे वारंवार पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेणे

दुसरी सवय म्हणजे बायकोला धोका देत परस्त्रीशी लगट करणं

तिसरी सवय म्हणजे रागाच्या भरात पत्नीला शिवीगाळ करणं

चौथी सवय म्हणजे पत्नीची सतत दुसऱ्या स्त्रीशी तुलना करणं