आयसीआयसीआय बँकेचं फुल्ल फॉर्म माहित आहे? आत्ताच जाणून घ्या

7 एप्रिल 2026

Created By:  संजय पाटील

इंडस्ट्रीयल क्रेडिट एंड इनवेस्टमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, असं आयसीआयसीआयचं फुल फॉर्म आहे

आयसीआयसीआय हेच नाव फुल फॉर्म असल्याचा अनेकांचा समज आहे. मात्र तसं नाही.

'इंडस्ट्रीयल क्रेडिट एंड इनवेस्टमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया'ची स्थापना 1955 साली झाली. 

आयसीआयसीआयची सुरुवात 1955 साली आर्थिक संस्थेच्या रुपात झाली. त्यानंतर टप्प्याटप्प्याने बदल होत गेले. 

आयसीआयसीआय समूहात 1994 साली आयसीआयसीआय बँकेचा समावेश करण्यात आला. 

आयसीआयसीआय 1999 साली न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजमध्ये लिस्ट होणारी पहिली भारतीय कंपनी ठरली.

आयसीआयसीआयचं नोंदणीकृत मुख्यालय  गुजरातमधील बडोद्यात आहे. मात्र बँकेचं कॉर्पोरेट हेडक्वार्टर मुंबईत आहे.