खरंच एखाद्या व्यक्तीने हिरा चाटला तर त्याचा मृत्यू होतो? सत्य काय?
21 May 2025
Created By: मयुरी सर्जे
राव
असे म्हटले जाते की जर एखाद्या व्यक्तीने हिरा चाटला तर त्याचा मृत्यू होऊ शकतो
पण खरंच असं असतं का? सत्य काय आहे?
वैज्ञानिकदृष्ट्या हिरा विषारी नाही आणि तो चाटल्याने कोणतेही नुकसान होत नाही
हिरा हा एक प्रकारचा शुद्ध कार्बन आहे आणि तो चाटल्याने कोणताही आजार किंवा मृत्यू होत नाही
हिरा चाटल्याने मृत्यू होऊ शकतो ही एक अफवा आहे, जी बऱ्याच काळापासून लोकांमध्ये आहे
तज्ञांच्या मते हिरा चाटल्याने मृत्यू होत नाही, पण जर कोणी चुकून हिरा गिळला तर ते निश्चितच धोकादायक आहे
हिरा खूप कठीण आणि तीक्ष्ण असतो त्यामुळे तो गिळला गेला तर नक्कीच धोका असतो
एअर होस्टेस होण्यासाठी काय आवश्यक आहे?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा