एअर होस्टेस होण्यासाठी काय आवश्यक आहे?
20 May 2025
Created By: मयुरी सर्जे
राव
जर तुम्ही बारावी उत्तीर्ण असाल तर तुम्ही एअर होस्टेस बनू शकता.
एअर होस्टेस होण्यासाठी, एव्हिएशनमध्ये BBA किंवा एअरपोर्ट मॅनेजमेंट किंवा SC एव्हिएशन किंवा MBA एव्हिएशन मॅनेजमेंट पदवी घ्यावी लागते
एअर होस्टेस होण्यासाठी प्रमाणपत्र, डिप्लोमा किंवा पदवी अभ्यासक्रम करू शकता.
एअर होस्टेस होण्यासाठीचा कोर्स कालावधी 6 महिने ते 3 वर्षांपर्यंत असतो.
एअर होस्टेस होण्यासाठी IELTS किंवा TOEFLपरीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. यासोबत तुमच्याकडे पासपोर्ट असायला हवा
तुमचे वय 18 ते 26 च्या दरम्यान असावे तसेच हिंदी-इंग्रजी व्यतिरिक्त, तुम्हाला इतर परदेशी भाषांचे ज्ञान देखील असले पाहिजे
एअर होस्टेससाठी तुमची उंची 157.5 सेमी पेक्षा कमी नसावी
एअर होस्टेसचा सुरुवातीचा पगार 25000 ते 60000 रुपयांपर्यंत असतो
परदेशी विमान कंपन्या त्यांच्या कर्मचाऱ्यांना दरमहा अडीच लाख ते तीन लाख रुपयांपर्यंत पगार देतात
मनी प्लांटजवळ कोणत्या तेलाचा दिवा लावावा?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा