Vastu Tips : चप्पल किंवा बूट घरात उलटे सुलटे का ठेवू नये ?

17 July 2025

Created By : Manasi Mande

वडीलधारी मंडळी नेहमीच चपल किंवा बूट सरळ ठेवायला सांगतात

घरात चपला किंवा बूट उलटे सुलटे ठेवू नये, असं ते नेहमी सांगतात

काही लोक या गोष्टी ऐकतात, तर काहीजण त्याकडे दुर्लक्ष करतात. पण घरात चपला-बूट उलट-सुलटं असेल तर काय होतं माहीत आहे का?

बूट, चपला उलट्या असतील तर घरात बिनकामाचे वाद सुरू होतात

शिवाय चपला उलट्या असतील तर देवीचीही अवकृपा होते

त्यामुळे तुम्हाला आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असते

चपला उलट्या असतील तर घरात आजारपण येतं, तणाव वाढतो

चपला उलट्या असतील तर घरात नकारात्मक ऊर्जा येते, सुख शांती जाते

त्यामुळे आपल्या चपला किंवा बूट कधीच उलटे ठेवू नये.