Vastu Tips : घरातला कुठला कोपरा असावा रिकामा, कारण काय ?

11 July 2025

Created By : Manasi Mande

वास्तुशास्त्रात प्रत्येक दिशा आणि घरातील कोपऱ्यांबाबतचे नियम आहेत. घरातील एक कोपरा नेहमी रिकामा असावा, असं वास्तुशास्त्र सांगतं.

घरातील पूर्व दिशेचा कोपरा नेहमी रिकामा ठेवा, तिथे काही ठेवू नका.

या कोपऱ्यात दिवा लावणं शुभ मानलं जातं, हा कोपरा नेहमी स्वच्छ ठेवा. या दिशेला सूर्यदेव आणि ग्रहांचं राज्य असतं. ही इंद्राची दिशा मानली जाते

इच्छा असेल तर या कोपऱ्यात तुळशीचं रोप लावू शकता.

शास्त्रानुसार, घरातील ईशान्य दिशेचा कोपराही रिकामा ठेवावा

ईशान्येकडील कोपऱ्यात देवतांचा वास असतो, तिथेही स्वच्छता ठेवा

तसेच नैऋत्येकडील कोपरा सर्वात मोठा आणि सर्वात उंच असावा