तुळशीचं रोप या दिशेला कधीच लावू नये, तुमच्या घरात तुळस कोणत्या दिशेला ? 

5 July 2025

Created By : Manasi Mande

घरात तुळशीचं रोप लावणं खूप शुभ असतं.

तुळस ही लक्ष्मी देवीचे स्वरुप मानली जाते.

तुळशीचं रोप नेहमी उत्तर, पूर्व किंवा ईशान्य दिशेला लावावे.

या दिशेला तुळशीचं रोप लावणं खूप शुभ असतं. तुळशीचं रोप लावल्याने घरात सुख-समृद्धी येते.

दक्षिण दिशेला तुळशीचं रोप कधीच लावू नये. ही पितरांची दिशा मानली जाते.

तुळशीचं रोप हे अंगणात किंवा घरात गॅलरीतही लावता येतं.

जिथे नीट हवा, पाणी आणिऊन येईल अशा ठिकाणी तुळशीचं रोपं लावावं.