अमेरिका,चीन वा रशिया नव्हे या देशातील लोक जास्त टॅलेंटेड

16 February 2025

Created By: Atul Kamble

मानवी मेंदूची क्षमता अफाट आहे, मानव चंद्रावर आणि मंगळावर देखील पोहचला आहे

मग मनात प्रश्न निर्माण होतो की जगात असा कुठला देश आहे ज्यात सर्वात तल्लख मेंदू असणारे लोक राहतात

  मेंदूची क्षमता IQ ( इंटेलिजन्स क्वोशंट ) ने मोजली जाते. जेव्हा IQ लेव्हल असते तेवढी बुद्धी जास्त असते

IQ लेव्हल एक असा नंबर आहे त्यात व्यक्ती किती वेगाने विचार करु शकतो ते समजते

 फिनलंडची Wiqtcom Incही संस्था IQ लेव्हलची तपासणी करत असते.

ही संस्था डेटा जमा करुन त्याआधारे देशांतील नागरिकांची बुद्धीमत्ता तपासते.

जपान,हंगेरी, इराण, इटली आणि द.कोरिया हे बुद्धीमान देश असून त्यात जपानचा आयक्यू सर्वाधिक आहे.

जपानच्या व्यक्तींचा IQ हा 112.30 इतका आहे. जगात जपानी लोक कोणताही प्रश्न वेगाने सोडवू शकतात

जपानी लोक जगात जास्त हुशार आहेत. त्यामुळे तंत्रज्ञानाच्या दृष्टीने हा देश जगात पुढे आहे.