डोअरमॅटखाली चावी लपवणं शुभ की अशुभ ?

27 May 2025

Created By : Manasi Mande

वास्तुनुसार, डोअरमॅटच्या खाली किल्ली ठेवणं हे अनेक गोष्टींचं संकेत असू शकतात. ते शुभ असतं की अशुभ ?

वास्तुनुसार, डोअरमॅटच्या खाली किल्ली ठेवण्याचे अनेक संकेत असू शकतात, जे सुरक्षा आणि संस्कृतीच्या मान्यतांशी निगडीत आहे.

डोअरमॅटखाली किल्ली ठेवणं हे चोरांसाठी सोप टार्गेट असतं. त्यामुळे घराची सुरक्षितता धोक्यात येऊ शकते.  चोरीचा धोका वाढतो.

किल्ली हरवणं किंवा घराचा दरवाजा अचानक बंद होणं अशा इमर्जन्सी सिच्युएशनसाठी अनेक जण डोअरमॅटखाली किल्ली ठेवतात.

 जे बरेचदा किल्ली विसरतात, त्यांच्यासाठी हे सोईचं ठरू शकतं.

पण काहींच्या सांगण्यानुसार, डोअरमॅटखाली किल्ली ठेवल्यामुळे दुर्भाग्य येऊ शकतं. त्यामुळे घरात नकारात्मक उर्जा येऊ शकते असं मानलं जातं.

प्रत्येक नात्याची खास ओळख असते, त्यामुळे नातं मजबूत होतं

वास्तूनुसार, डोअरमॅटखाली किल्ली ठेवणं हे खूप अशुभ असतं आणि त्यामुळे धनाची हानी होऊ शकते.