कट्टर मराठी माणसाला हे माहीतच हवं, अन्यथा...
23 June 2025
Created By : Manasi Mande
तुम्ही मराठी असाल तर तुम्हाला काही गोष्टी माहीतच हव्यात ( Photos : social media)
सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या राज्यांपैकी महाराष्ट्र एक आहे
1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली
महाराष्ट्रातील 8 महत्त्वाची शहरे तुम्हाला माहीतच हवीत
देशाची आर्थिक राजधानी मुंबई राज्यातील सर्वात मोठं शहर आहे
त्यानंतर पुणे हे महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचं मोठं शहर आहे
नागपूर सुद्धा महाराष्ट्रातील मोठ्या शहरांपैकी एक आहे
नासिक आणि छत्रपती संभाजी नगर ही शहरेही मोठी आहेत
ठाणे, सोलापूर आणि अमरावतीही राज्यातील मोठी शहरे आहेत
टोमॅटो हे भाजी आहे की फळ ? जरा डोकं लावा… अनेकांना माहीतच नाही योग्य उत्तर
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा