आज रात्री हे काम करणाऱ्यांना... चौथा बडा मंगळ आज
3 June 2025
Created By : Manasi Mande
ज्येष्ठ महिन्याचा आज चौथा बडा (मोठा) मंगळ आहे
आजच्या दिवशी हनुमानाची पूजा केल्यावर कृपा होते
जे आजच्या दिवशी हनुमानाची पूजा करतात त्यांना समृद्धी लाभते
आज रात्री हनुमानासमोर दिवा पेटवा, तीन वेळा हनुमान चालिसा म्हणा
शास्त्रानुसार, असं केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा जाते
संध्याकाळी तुपाचा चौमुखी दिवा पेटवा, घरातील क्लेश दूर होतील
सर्वात आधी प्रभू रामाची पूजा करून रामनामाचा 108 वेळा जप करा
असं केल्याने धन आणि वैभवात वृद्धी होईल, मानसिक शांती मिळेल
कर्जातून मुक्तीसाठी लाल वस्त्र, तांब्याचं पात्र, मसूरची डाळ आणि गुळ दान करा
पुष्कराज रत्न घातल्याने काय होतं ? या राशींसाठी खूपच फायदेशीर
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा