LABUBU DOLL घरात ठेवणं शुभं की अशुभ ?

18 July 2025

Created By : Manasi Mande

सध्या सगळीकडे लबूबू डॉलचा ट्रेंड आहे. पण ते एक राक्षसी खेळणं आहे. अनेकांनी याच बाहुलीला स्टेटस सिंबॉल बनवलंय.

लबूबू हे घरात ठेवणं शुभ किंवा अशुभ असं सांगता येत नाही, ते प्रत्येकाच्या धारणेवर अवलंबून असतं.  

लबूबू डॉल घरात ठेवणाऱ्या काही लोकांचं असं म्हणणं आहे की ती आल्यावर अनेक लोकांची नोकरी गेली, आर्थिक स्थिती खराब झाली.

तर काही लोकांनी असाही दावा केला की ही डॉल घरी ठेवल्यावर त्यांचा वाईट काळ सुरू झाला.

अनेक लोकांनी LABUBU डॉलपासून लांब राहण्याचा इशाराही दिला.

 पजूजूच्या प्रतिरूपाने प्रेरित होऊन  LABUBU ही डॉल बनवली गेली असे मानले जाते.

मेसोपोटामिया संस्कृतीमध्ये 'पजूजू' एक शक्तिशाली राक्षस होता, ज्याला हवेची देवता मानले जायचे.