त्यांनाही मंगळ… म्हणून या सेलिब्रिटींच्या आयुष्यात…

13 June 2025

Created By : Manasi Mande

ज्योतिषशास्त्रानुसार, मंगळ असणं हा असा दोष आहे जो एखाद्या व्यक्तीच्या पत्रिकेत मंगळ ग्रहाच्या विशेष स्थितीमुळे येतो.

मंगळ दोष असल्यास त्या व्यक्तीच्या विवाहात बऱ्याच अडचणी येतात. तसेच त्या व्यक्तीच्या वैवाहिक जीवनात भांडणं, तणाव होऊ शकतात.

काही उपायांनी मंगळ दोष कमी होऊ शकतो. बॉलिवूडमध्येही काही स्टार्स असे आहेत, ज्यांना मंगळ आहे.

रिपोर्ट्सनुसार, दिवंगत गायिका, गानकोकिळा लता मंगेशकर यांना मंगळ होता.

लोकप्रिय अभिनेत्री रेखाही मांगलिक आहे अशी माहिती समोर आली आहे.

रिपोर्ट्सनुसार,ऐश्वर्या रायच्या लग्नावेळी अशा बातम्या समोर आल्या होत्या की तिला मंगळ आहे. अभिषेकशी लग्नापूर्वी तिने विशेष पूजा करवल्याचीही चर्चा होती.

करीना कपूरच्या पत्रिकेतही मंगळ दोष असल्याचे बोलले जाते. तसेच कतरिना कैफलाही मंगळ आहे, अशी चर्चा आहे.