मुघल बादशहा एका दिवसात किती खायचे? शाही जेवणातील पदार्थ जाणून घ्या!

29 ऑक्टोबर 2026

Created By:  Purva Palande

मुघल बादशहा एका दिवसात शाही आणि वैविध्यपूर्ण जेवण करत असत.

त्यांच्या मेनूमध्ये पुलाव, बिर्याणी, कबाब, कोर्मा आणि हलीम सारखे पदार्थ असत.

अकबर आठवड्यात तीन दिवस शाकाहारी अन्न खात आणि खिचडी आवडीची होती.

फळे, विशेषतः आंबे, द्राक्षे आणि सुकामेवा मोठ्या प्रमाणात वापरले जात.

जेवण सोने-चांदीच्या भांड्यात दस्तरख्वानावर वाढले जायचे.

रोज शेकडो प्रकारचे पदार्थ तयार होत आणि वैद्यकीय सल्ल्याने मेनू ठरवला जात असे.