'या' तारखेला जन्मलेल्या मुली पतीसाठी असतात लकी

13 April 2024

Created By : Manasi Mande

अंक ज्योतिष शास्त्र मूलांकावर आधारित आहे. यामध्ये व्यक्तिमत्वाशी निगडीत खास गोष्टी सांगितल्या जातात.

काही मूलांक असलेल्या मुली खूप भाग्यवान मानल्या जातात. त्यापैकीच एक मूलांक आहे 3.

ज्या व्यक्तींचा जन्म महिन्यातील  3, 12, 21 किंवा 30 तारखेला होतो त्यांचा मूलांक 3 असतो.

अंकशास्त्रानुसार 3  मूलांक असलेल्या मुलीचे लग्न ज्या व्यक्तीशी होते, त्याचे नशीब लग्नानंतर उजळते.

त्याशिवाय मूलांक 3 असलेल्या मुली पतीसाठी खूप लकी ठरतात.

अंकशास्त्रानुसार मूलांक 3 असलेल्या तरूणी या जन्मत:च भाग्यवान असतात.

मूलांक 3 असलेल्या मुली या शानदार जीवन जगतात आणि नवऱ्याचे नशीबही (त्यांच्यामुळे) उजळते.

एवढंच नव्हे तर मूलांक 3 असलेल्या मुली लग्नानंतर ज्या घरात जातात, त्या घरातील लोक आयुष्यात खूप प्रगती करतात.

या मूलांकाचे स्वामी गुरू आहेत आणि त्याच्या प्रभावामुळे जीवनात खूप सुख येतं.

डिस्क्लेमर : ही माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.