Jyoti Malhotra : बीचवर तर कधी वाळवंटात अर्ध्या कपड्यात.. हेरगिरी करणाऱ्या ज्योतीचं आलिशान आयुष्य
19 May 2025
Created By : Manasi Mande
'ट्रॅव्हल विथ जो' नावाने ज्योती मल्होत्राचं यूट्यूब चॅनेल आहे. ते सुरू केल्यावरच ती अनेक मोठ्या लोकांच्या संपर्कात आली.
ती दरवेळेस महागड्या हॉटेल्समध्ये रहायची. तिच्या स्टेटसपेक्षा जास्त महागडे आणि अतरंगी कपडे घालायची. तिच्या सोशल मीडिया पोस्टवरून हे स्पष्ट दिसतं.
2023 साली ज्योती पाकिस्तानात गेली होती. व्हिसा घेऊन ती पाकमध्ये गेली होती.हेरगिरी करणारी ज्योती खूप आलिशान आयुष्य जगायची.
ती व्हॉट्सॲप, टेलीग्राम आणि स्नॅपचॅट सारख्या एन्क्रिप्टेड प्लॅटफॉर्मवरून पाकमधील एजंट्सच्या संपर्कात रहायची.
सोशल मीडियावर पाकिस्तानच्या बाजूने पॉझिटिव्ह इमेज ती सादर करायची. एवढंच नव्हे तर ती संवेदनशील माहितीदेखील पाकला शेअर केली.
ज्योती ही अनेक देश फिरल्याचे तिच्या सोशल मीडिया पोस्ट्सवरून कळतं.
तिच्या सोशल मीडिया प्रोफाईलवर असे अनेक व्हिडीओ आहेत, ज्यात तिने पाकिस्तानचं कौतुक केलंय.
इतर कोणाला कळू नये म्हणून ज्योतीने तिच्या मोबाईलमध्ये अनेक पाकिस्तानी लोकांचे नंबर वेगळ्या नावाने सेव्ह केले होते.
तुर्की भारताकडून काय काय घेतो? सहावी गोष्ट महत्त्वाची..
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा