आश्चर्यच ! थेट नदीच्या मधोमध राहतात लोक, भारताशी कनेक्शन काय?

19 July 2025

Created By : Manasi Mande

जगाला आश्चर्य वाटेल अशी एकमेव जागा भारतात आहे

रिव्हर आयलँड असलेला भारत हा एकमेव देश आहे

या रिव्हर आयलँडवर लाखो लोक मजेत राहतात

आजूबाजूला भली मोठी नदी आणि मध्येच जमीन आहे

आसाममध्ये हे रिव्हर आयलँड आहे, जिथे लाखो लोक राहतात

या रिव्हर आयलँडचं नाव माजुली रिव्हर आयलँड आहे

ब्रह्मपुत्र नदीच्या मध्ये 800 स्क्वेअर किलोमीटरवर हे आयलँड आहे

त्यामुळेच हे आयलँड गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवलं गेलंय