दुष्काळात शेतकऱ्यांसाठी काय उपाययोजना करायचे छत्रपती शिवाजी महाराज?

26 सप्टेंबर  2026

Created By:  Purva Palande

महाराष्ट्रातील शेतकरी आता मोठ्या संकटात सापडला आहे, सरकारने राज्यात दुष्काळ जाहीर केला आहे.

संकट 

शिवाजी महाराजांच्या आर्थिक धोरणात शेतीला विशेष महत्त्व होते.

धोरण

रयतेच्या अडचणी समजून घेत महाराजांनी थेट मदतीचा हात पुढे केला.

मदत 

पडिक जमीन लागवडीखाली आणून शेतकऱ्यांना उत्पादनक्षम बनवणे.

लागवड

शेतकऱ्यांना बिनव्याजी भांडवल देऊन महाराजांनी त्यांना मोठा आधार दिला.

भांडवल

नव्या शेतकऱ्यांना पशुपालनासाठी गुरेढोरे, चारा-दाणा आणि आवश्यक मदत दिली जात असे.

सहाय्य

युद्धाच्या काळातही शेतकऱ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी देशमुख आणि वतनदारांवर होती.

संरक्षण

शिवाजी महाराजांनी शेतकरी हित आणि सुरक्षेला नेहमीच प्राधान्य दिले.

संदेश

सैनिकांनी रयतेला त्रास देऊ नये आणि शेतकऱ्यांकडून काहीही जबरदस्तीने घेऊ नये, असे स्पष्ट आदेश महाराजांनी दिले होते.

आदेश

शेतकऱ्यांसाठी शिवाजी महाराजांचे धोरण आजही मार्गदर्शक आहे.

प्रेरणा