रिकाम्यापोटी ही चार पानं चावून खा अन् फरक बघा
31 May 2025
Created By : Manasi Mande
ठाणे जिल्हा हा पर्यटनासाठीचा सर्वोत्तम असा जिल्हा आहे
ठाण्याजवळ एकूण 5 बेस्ट हिल स्टेशन आहेत.या हिल स्टेशनला जाऊन तुम्ही पिकनिक संस्मरणीय करू शकता
माथेरान हे त्यापैकीच एक, तिथे गेल्यावर टॉय ट्रेनचा आनंद घ्याच
लोणावळा ट्रेकिंग, हायकिंग, कॅपिंग, वॉटर स्पोर्ट्स आणि जिपलायनिंगसाठी बेस्टच आहे
खंडाळा हिल स्टेशनमध्ये जबराट आहे, इथे ट्रेकिंग आणि रॉक क्लायम्बिंग करू शकता
इगतपुरीतही ट्रेकिंग आणि हायकिंगचा आनंद घेता येईल
कर्जत सुद्धा बेस्ट हिल स्टेशन आहे. या ठिकाणी ट्रेकिंगचा थरार अनुभवता येईल
काळ्या ओठांना गुलाबी बनवण्याचं सीक्रेट, लगेच जाणून घ्या
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा