काळ्या ओठांना गुलाबी बनवण्याचं सीक्रेट, लगेच जाणून घ्या

27 May 2025

Created By : Manasi Mande

काळया ओठांमुळे लूक खराब होतो

ओठ गुलाबी करण्याचे पाच प्रभावी उपाय आहेत

रात्री झोपण्यापूर्वी ॲलोव्हेरा जेल नियमित लावा

रात्री झोपण्यापूर्वी लिंबाचा रस लावा, काळपटपणा जाईल

मध आणि साखर एकत्र करून लावा, डेड स्कीन निघेल.

बीटाचा रस रोज ओठांना लावा, काळपटपणा जातो

चहा, कॉफी अधिक घेतल्याने ओठ काळे होतात

सिगारेट अजिबात ओढू नका, ओठांसाठी हानिकारक आहे

स्वस्त लिपस्टिक आणि बाम लावण्याचं टाळाच

ओठांवरून वारंवार जीभ फिरवू नका