सकाळ-संध्याकाळ कॉफी पिता ना ? सांगा बरं शुद्ध हिंदीत काय म्हणतात ?

27 May 2025

Created By : Manasi Mande

कॉफी प्यायल्याने उत्साही वाटतं, एनर्जी येते असं अनेकांचं म्हणणं आहे.

खूप काम केल्यानंतर कॉफी प्यायल्यास थकवा दूर होतो, असंही बरेच लोक सांगतात.

कॉफीची वेगवेगळ्या भाषेत अनेक नावं आहेत.

कदाचित बऱ्याच लोकांना माहीत नसेल पण 'कॉफी' हा डच शब्द आहे.

पण हिंदीमध्ये कॉफीला काय म्हणतात हे तुम्हाला माहीत आहे का ?

तुम्हालादेखील शुद्ध हिंदीतलं नाव माहीत नसेल तर चला आम्ही तुम्हाला सांगतो.

कॉफीला हिंदीत कहावा असं म्हटलं जातं.

तुम्ही हे हिंदी नाव आधी कधी ऐकलं आहे का ? ज्यांना माहीत नसेल त्यांना आता तु्म्ही हे नक्की सांगू शकता.