बेड खाली झाडू ठेवल्यास काय होतं ?
6 May 2025
Created By : Manasi Mande
वास्तुशास्त्रानुसार, बेडच्या खाली झाडू ठेवणे शुभ नाही.त्यामुळे घरात असंख्य समस्या निर्माण होऊ शकतात.
भारतीय परंपरेत झाडूला लक्ष्मीचं प्रतिक मानलं जातं
झाडू सफाईसाठी वापरता, तो नकारात्मक ऊर्जा बाहेर फेकतो. बेडखाली झाडू ठेवल्यास नकारात्मक ऊर्जा वाढते.
झाडू सफाईसाठी वापरता, तो नकारात्मक ऊर्जा बाहेर फेकतो. बेडखाली झाडू ठेवल्यास नकारात्मक ऊर्जा वाढते.
आरोग्याच्या समस्याही वाढतात, घरात कटकटी होतात
झाडू नेहमी स्वच्छ जागेत ठेवा, पूजेच्या ठिकाणी ठेवू नका
भारतातल्या ‘या’ गावात बायको मिळते भाड्याने
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा