प्रिया बापटची 'धमाल..', फॅमिलीसह एन्जॉय केली दुबई ट्रीप 

29 May 2025

Created By : Manasi Mande

झाडूमध्ये लक्ष्मीचा वास असतो, अशी धार्मिक मान्यता आहे

त्यामुळेच घरात झाडूला पूजनीय मानलं जातं

वास्तुशास्त्रानेही झाडूला अधिक महत्त्व दिलं आहे. पण झाडूशी संबंधित छोटीशी चूक कंगाल करू शकते

वास्तुशास्त्रानुसार, रात्री झोपताना पलंगाखाली झाडू ठेवू नये

त्यामुळे नकारात्मक ऊर्जा वाढते, आर्थिक नुकसान होतं

तिजोरीच्या आसपासही झाडू ठेवू नये, मोठं नुकसान होतं

झाडू घरात नेहमी उत्तर पश्चिम दिशेच्या कोपऱ्यात ठेवावा

झाडू या कोपऱ्यात लपवून ठेवावा, तुटलेला झाडू घरात नको

नवीन झाडू नेहमी शुक्रवारीच खरेदी करा, फायदा होतो