घरात कबुतराचे पंख ठेवल्याने काय होते?
28 May 2025
Created By : Manasi Mande
हिंदू धर्मात कबुतर धनाचे प्रतिक आणि लक्ष्मीचं स्वरुप मानलं जातं
त्यामुळे कबुतराशी संबंधित अनेक दंतकथा आहेत
कबुतराचं पंख तुटून पडणं शुभ मानलं जातं, तशी मान्यता आहे
कबुतराचं पंख घरात कुठे ठेवावं? फायदा काय? असं विचारलं जातं
कबुतराचं पडलेलं पंख घरात ठेवणं शुभ मानलं जातं
घरातील तिजोरी किंवा बेडरूममध्ये पंख ठेवावं, अशी मान्यता आहे
पण कबुतराचं पंख मंदिरात ठेवू नये, असं शास्त्र सांगतं
बेडरूम, अंथरूणाखाली, कपाटात पंख ठेवणं वैवाहिक जीवनासाठी शुभ असतं
त्याने वैवाहिक जीवनातील तणाव दूर होतो, मधुरता वाढते
डोअरमॅटखाली चावी लपवणं शुभ की अशुभ ?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा