दुबईमध्ये 1 पोळी किती रुपयांना मिळते ?

21 July 2025

Created By : Manasi Mande

दुबई फक्त मॉडर्न आर्किटेक्चर, लग्झरी शॉपिंग आणि  व्हायब्रंच कल्चरसाठी नव्हे तर खाद्यपदार्थांसाठीही फेमस आहे.

दुबईत खाण्यापिण्याची खूप व्हरायटी आहे. स्थानिक पदार्थांसोबत इथे भारतीय, लेबनीझ आणि इराणीसह अनेक देशातील पदार्थ मिळतात.

दुबईमध्ये पारंपारिक जेवणात पोळी हा महत्वाचा भाग असतो. मात्र ती बनवण्याची पद्धत आणि आकार यात फरक असतो.

दुबईमध्ये एक पोळी किती रुपयांना मिळते ? प्रसिद्ध टुंडे कबाबी हॉटेलच्या मेन्यूमधून ही माहिती मिळाली आहे.

टुंडे कबाबीच्या वेबसाइवरील माहितीनुसार, दुबयईत एका पोळीची किंमत 7 UAE दिराम आहे. भारतीय करन्सीनुसार, ही किंमत 164 रुपये होते.

दुबई इंटरनॅशनल एअरपोर्टच्या आकड्यांनुसार, 2023 साली दुबईनंतर 6 लाख 70 हजार भारतीय सौदी अरबला गेले होते. तिसऱ्या स्थानी UK होतं.