गुरूवारी कपडे का धुवू नयेत ?
25 June 2025
Created By : Manasi Mande
गुरु देव बृहस्पती हा ज्योतिषशास्त्रात सुख-समृद्धीकारक मानला गेला आहे.
गुरूवारी कपडे धुण्यास मनाई असते. त्या दिवशी कपडे धुवू नयेत असे म्हटले जाते.
बहुतांश घरात कपडे धुण्याच काम स्त्रिया करतात. हे काम शनी ग्रहाशी जोडलेलं असतं असं म्हणतात.
गुरूवारी महिलांनी कपडे धुतल्यास अशुभ परिणाम झालेले दिसू शकतात.
हिंदू धर्मानुसार, गुरूवारी घरातून काहीही घाण बाहेर टाकू नये.
त्यामुळेच गुरूवारी कपडे धुण्यास मनाई असते, त्याद्वारे घाण पाणी घराबाहेर जाऊ नये.
ही कामं केल्याने बृहस्पती ग्रह प्रभावित होऊ शकतो, ज्याचा परिणाम जीवनावर दिसू शकतो.
झोपताना उशीखाली काय ठेवावं? फायदे काय?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा