मुंबईतील या ठिकाणी स्वस्त वस्तू खरेदीसाठी महिलांची उडाली झुंबड

16 जुलै 2026

Created By:  Soneshwar Patil

मुली असो किंवा महिला अनेकजण मुंबईतील दादर, कुलाबा अशा ठिकाणी खरेदी करताना दिसतात.

मात्र, सध्या मोठ्या प्रमाणात महिला या खरेदीसाठी सर्वात स्वस्त ठिकाणाची निवड करत आहेत.

यामध्ये महिला डी-मार्ट नाही तर झुडिओमध्ये सर्वात जास्त शॉपिंग करतात.

कारण तिथे 200 रुपयांमध्ये चांगले टी-शर्ट, ड्रेस, शूज यावर मोठ्या प्रमाणात सूट असते.

तसेच झुडिओमध्ये महिलांचे मेकअप सामान देखील स्वस्त मिळते म्हणून महिला तिथे गर्दी करतात.