तृणमूलच्या महिला खासदाराने पतीसोबत रोमॅन्टिक फोटोशूट केलंय
14 February 2024
तृणमूलच्या खासदार नुसरत जहाँ यांनी व्हॅलेंटाईन डेनिमित्त खास फोटोशूट केलंय
नुसरत जहाँ यांनी त्यांचे पती यशदास गुप्ता यांच्यासोबत खास फोटोशूट केलंय
खासदार होण्याआधी नुसरत या अभिनेत्री होत्या
यशदास गुप्ताही अभिनेते आहेत
नुसरत आणि यशदास या दोघांचं फोटोशूट प्रचंड चर्चेत आहे
नुसरत जहाँ या पश्चिम बंगालमधील बसीरहाट मतदारसंघाच्या खासदार आहेत
स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्रीचं बोल्ड फोटोशूट चर्चेत
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा