मित्रासोबत वन नाईट स्टँड, न सांगताच अबॉर्शन; वादात राहिलेली अभिनेत्री
मित्रासोबत वन नाईट स्टँड, न सांगताच अबॉर्शन; वादात राहिलेली अभिनेत्री
2nd March 2025
Created By: Aarti Borade
सेक्रेड गेम्समुळे चर्चेत आलेली अभिनेत्री म्हणजे कुब्रा सैत
या सीरिजमध्ये तिने ट्रांसजेंडरची भूमिका साकारली होती
२०२२मध्ये कुब्राचे 'ओपन बुक: नॉट क्वाइट अ मेमॉयर' हे पुस्तक प्रदर्शित झाले
एका मित्रासोबत कुब्रा अंदमानला फिरायला गेली होती
तिकडे तिने वन नाईट स्टँड केला होता
त्यानंतर कुब्रा प्रेग्नंट होती.
कोणालाही न सांगता कुब्राने अबॉर्शन केले होते
विकी कौशलला 'त्या' परिस्थितीमध्ये पाहून क्रू मेंबर्सला कोसळे रडू
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा