थंडीत ताक पिणं योग्य असतं की अयोग्य ?
28 November 2023
Created By : Manasi Mande
उन्हाळ्यात ताक पिणं आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतं, हे सगळ्यांनाच माहीत आहे.
पण थंडीच्या दिवसांत ताक पिऊ शकतो का ?
ताक हे थंड प्रकृतीचे असते.
त्यामुळे त्याच्या सेवनाने सर्दी-खोकला आणि कफाची समस्या उद्भवू शकते.
थंडीत ताक प्यायचे असेल तर तुम्ही उन्हात बसून त्याचे सेवन करू शकता.
ताक पिताना त्यासह थोडा गूळही खावा. गूळ आणि ताकाच्या कॉम्बिनेशनमुळे शरीरात थंड आणि गरम याचे संतुलन राहते.
ताक प्यायल्याने इम्युनिटी स्ट्राँग होते.
तसेच पचनशक्तीदेखील मजबूत होते.
थंडीत हाता-पायाला लावा ‘हे’ घरगुती पदार्थ, त्वचा होईल मुलायम
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा