सतत थकवा जाणवणे या गंभीर आजाराचे लक्षण?
25th July 2025
Created By: Aarti Borade
थकवा जाणवणे हे थायरॉइडचे लक्षण आहे
थायरॉइडची समस्या यामागील एक कारण थकवा असू शकते
थायरॉइड ग्रंथी शरीरातील चयापचय नियंत्रित करते
त्याच्या असंतुलनामुळे थकवा येऊ शकतो
याकडे जराही दुर्लक्ष करु नका
हिरव्या पालेभाज्या जास्त खाव्यात
पाकिस्तानात एका चपातीची किंमत किती?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा