चेहऱ्याला बदामाचं तेल लावल्याने काय फायदा मिळतो ?
16 November 2023
Created By : Manasi Mande
बदामाचं तेल आपल्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर असतं.
त्यामुळे आपलं शरीर स्वस्थ राहतं आणि मेंदूही तल्लख होतो.
बदामाच्या तेलाच्या रोजच्या वापराने केसही दाट आणि लांब होतात.
बदामाचं तेल आपल्या त्वचेसाठीदेखील खूप उपयुक्त ठरतं. ते रोज लावल्याने अनेक फायदे मिळतात.
त्यामुळे वृद्धत्वाची लक्षणं, सुरकुत्या कमी होतात.
त्वचेचा रंग उजळण्यासही मदत होते. चेहऱ्यावरील डागही कमी होतात.
बदामाच्या तेलाच्या रोजच्या वापराने डार्क सर्कलही कमी होतात.
मासिक पाळी सुरू असताना करायचाय प्रवास ? या वस्तू बॅगमध्ये आवर्जून ठेवाच
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा