वारंवार खोकला येणे हे कोणत्या आजाराचे लक्षण आहे?

3rd August 2025

Created By: Aarti Borade

वारंवार खोकला येणे हे केवळ हवामान किंवा ऍलर्जीमुळे नसते

ते शरीरातील गंभीर आजाराचे संकेत असू शकते

खोकला दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ टिकला दुर्लक्ष करू नये

हा खोकला अनेक आजारांचे लक्षण असू शकतो

काहीवेळा हा ऍलर्जी, दमा किंवा फुफ्फुसांच्या समस्यांशी संबंधित असतो

अशा लक्षणांकडे लक्ष देणे आणि वेळीच वैद्यकीय सल्‍ला घेणे महत्त्वाचे आहे