जगातील सर्वात मोठ्या स्मशानभूमीत किती लोक दफन आहेत?

1st August 2025

Created By: Aarti Borade

इराकमधील नजफ शहरात वादी-अल-सलाम नावाचे जगातील सर्वात मोठे स्मशान आहे

वादी-अल-सलाम या अरबी शब्दाचा अर्थ आहे ‘शांतीची खोरे’

हे स्मशान नजफ शहराच्या 13 टक्के भागात पसरलेले आहे

येथे दूरदूरपर्यंत फक्त कबरी दिसतात

ही स्मशानभूमी शांत आणि विशाल आहे

येथे लाखो लोकांचे मृतदेह दफन केले गेले आहेत