भारताचे 100 रुपये मालदीवमध्ये किती होतात?
25th July 2025
Created By: Aarti Borade
मालदीवच्या चलनाचे नाव मालदीवियन रूफिया आहे
याला संक्षिप्त रूपात MVR असे लिहिले जाते
25 जुलै 2025 च्या दरानुसार, 1 भारतीय रुपया अंदाजे 0.18 मालदीवियन रूफिया
त्यामुळे, 100 भारतीय रुपये मालदीवमध्ये सुमारे 18 मालदीवियन रूफिया होतात
विनिमय दरांमध्ये चढ-उतार होऊ शकतात
त्यामुळे ताज्या दराची खात्री करणे महत्त्वाचे आहे
पाकिस्तानात एका चपातीची किंमत किती?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा