जेवणातील लसूणाचा वास घालवायचा? करा हे उपाय
10th August 2025
Created By: Aarti Borade
आपल्या जेवणात लसूण असतोच
कधीकधी फोडणीला लसूणाचा वास येतो
दूधात भिजवलेल्या लणूचा वास येत नाही
लसूण सोलून काही वेळ तसाच ठेवा
लिंबाचा रस लसूणाच्या पाकण्यांवर टाका
विनेगरमध्ये लसूण बुडवून ठेवा
पाकिस्तानात एका चपातीची किंमत किती?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा