आंबे फ्रिजमध्ये ठेवणे योग्य की अयोग्य?
7 May 2025
Created By: मयुरी सर्जे
राव
उन्हाळ्यात सगळ्यांचं आवडतं फळ म्हणजे आंबा
काही लोकं आंबे खाण्याआधी ते पाण्यात ठेवतात किंवा फ्रिजमध्ये
पण आंबा फ्रिजमध्ये ठेवणे योग्य आहे की अयोग्य?
आंबे रेफ्रिजरेटरमध्ये ठेवता येतात. त्यात काही नुकसान नाही, फक्त ते योग्य पद्धतीने ठेवावे.
आंबा वर्तमानपत्रात गुंडाळा आणि मग फ्रिजमध्ये ठेवा. त्यामुळे ते काळे पडत नाही
आंबे कापून फ्रिजमध्ये ठेवणे टाळा. साठवायचे असल्यास, हवाबंद डब्यात ठेवा
आंबे 2-3 दिवस रेफ्रिजरेटरमध्ये ठेवू शकता. जास्त काळ ठेवल्यास त्याची चव निघून जाते
भारत-पाक युद्ध सुरु असताना हिना खान निघाली या देशात, फ्लाइटमधील फोटो पाहून नेटकरी भडकले
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा