भारत-पाक युद्ध सुरु असताना हिना खान निघाली या देशात, फ्लाइटमधील फोटो पाहून नेटकरी भडकले

7 May 2025

Created By: मयुरी सर्जेराव

पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत भारताने पाकिस्तानचा बदला घेतला.

भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'नंतर देशात युद्धाची परिस्थिती.

यादरम्यान अभिनेत्री हिना खान या देशात जाण्यासाठी प्रवास करतेय

हिनाने तिच्या इंस्टाग्रामवर काही फोटो पोस्ट केले आहेत. ती कोरियाला जात आहे.

हिनाने विमानातील जेवणाचे आणि तिचे फोटो शेअर केले आहेत

तिने असेही लिहिले की कोरियाची राजधानी सियोल येथे गेल्यानंतरही ती पोस्ट करेल

अशा परिस्थितीत कोरियाला गेल्याबद्दल काही लोकांनी तिला ट्रोल केलं आहे

हिना सध्या कॅन्सरशी झुंज देत असून ती सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांसाठी पोस्ट करत असते