कलिंगड फ्रीजमध्ये ठेवणे योग्य की अयोग्य?
28 May 2025
Created By: मयुरी सर्जे
राव
कलिंगडाध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम, लायकोपीन, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ए सारखे पोषक घटक मुबलक प्रमाणात आढळतात.
कलिंगड फ्रीजमध्ये ठेवणे योग्य आहे की अयोग्य?
न कापलेले कलिंगड फ्रीजमध्ये ठेवण्याची गरज नाही. ते खोलीच्या तपमानावर ठेवणे चांगले
कलिंगड खोलीच्या तपमानावर ठेवल्याने त्यातील अँटीऑक्सिडंट्स, जसे की लाइकोपीन आणि बीटा-कॅरोटीन, योग्य प्रमाणात टिकून राहतात
कापलेले कलिंगड बाहेर ठेवले तर ते लवकर खराब होऊ शकते. त्यात बॅक्टेरिया वाढू शकतात. तेव्हा ते रेफ्रिजरेटर ठेवू शकता
कलिंगड थेट सूर्यप्रकाशात किंवा गरम ठिकाणी ठेवल्यास ते लवकर खराब होते. म्हणून ते थंड आणि सावलीच्या ठिकाणी ठेवा
पण कापलेले कलिंगड जास्त काळ रेफ्रिजरेटरमध्ये ठेवल्याने त्यातील पाणी,पोषक तत्वे कमी होऊ शकतात
ही भारतीय व्हिस्की इतकी का खास आहे? एकाच वेळी मिळालेत 85 अवॉर्ड्स
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा