प्रोटीनचे पॉवरहाऊस आहे ब्रोकोली
01 December 2023
Created By : Manasi Mande
आरोग्यासाठी ब्रोकोली ही अतिशय फायदेशीर भाजी आहे. त्यामध्ये प्रोटीन मुबलक प्रमाणात असते.
ब्रोकोलीमध्ये अंड्याइतके प्रोटीन असते. त्यामुळे शाकाहारी लोकांसाठी ब्रोकोली हा उत्तम पर्याय ठरतो.
ब्रोकोलीमध्ये कॅलरी कमी असतात. वजन कमी करण्यासाठी त्याचे सेवन उपयुक्त.
ब्रोकोलीच्या सेवनाने कर्करोगाचा धोका कमी होऊ शकतो.
ब्रोकोली खाल्ल्याने हाडंही मजबूत होतात.
त्यामध्ये व्हिटॅमिन C भरपूर असते. इम्युन सिस्टीम मजबूत होते.
घनदाट आयब्रो हव्या असतील तर ‘हे’ तेल वापरून पहा
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा