बदाम खाण्याचे फायदे जाणता, पण तोटे माहीत आहेत का ?
27 November 2023
Created By : Manasi Mande
बदाम आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. त्यात पोषक तत्वं मुबलक असतात.
पण बदामाच्या जास्त सेवनामुळे आरोग्यावर विपरीत परिणामही होऊ शकतो.
बदाम जास्त खाल्ल्याने काय नुकसान होतं जाणून घेऊया.
बदाम जास्त खाल्ल्याने बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ शकतो.
तसेच वजनही वाढण्याची शक्यता असते.
बदामाच्या अतिसेवनामुळे किडनी स्टोनची समस्याही उद्भवू शकते.
घशात खवखव होऊ शकते. ओठांवर सूजही येऊ शकते.
पांढऱ्या केसांना वैतागलात ? नारळाच्या तेलामध्ये ‘हे’ पदार्थ मिसळा आणि पहा फरक
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा