अंबानींच्या धाकट्या लेकाचं अनंत अंबानी यांचं शिक्षण किती?

28  May 2024

Created By :  Manasi Mande

अंबानी कुटुंब नेहमीच चर्चेत, त्यांच्या धाकट्या लेकाचं अनंतचं जुलै महिन्यात राधिका मर्चंटशी होणार लग्न.

अनंत अंबानीने मुंबईतील धीरुभाई अंबानी स्कूलमधून शिक्षण पूर्ण केलं.

उच्च शिक्षणासाठी अनंत अमेरिकेत गेला आणि ब्राऊन युनिव्हर्सिटीतून बॅचलर्स डिग्री घेतली.

सध्या अनंत जिओ प्लॅटफॉर्म आणि रिलायन्स रिटेल व्हेंचरच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सपैकी एक आहे.

तो रिलायन्स इंडस्ट्रीजचा एनर्जी बिझनेस सांभाळतो .

अनंत अंबानीच्या नेतृत्वाखाली रिलायन्स इंडस्ट्रीजने 2035 पर्यंत नेट झीरो कार्बन कंपनी बनण्याचे ध्येय ठेवले आहे.

अनंत अंबानी हा पशुप्रेमी देखील असून प्राण्यांच्या पुनर्वसनासाठी समर्पित असलेल्या 'वनतारा' प्रकल्पासाठी काम करतो.