रिकाम्यापोटी ही चार पानं चावून खा अन् फरक बघा

30 May 2025

Created By : Manasi Mande

कडीपत्ता आपल्या घरात हमखास असतोच

आपल्या भाज्यांमध्ये कडीपत्त्याचा वापर होतो

सकाळी रिकाम्यापोटी कडीपत्ता खाल्ल्यास चेहरा उजळतो

कडीपत्ता खाल्ल्याने पाचनतंत्र सुधारतं

कडीपत्ता खाल्ल्याने वजन कमी होतं

कडीपत्ता शरीरातील विषाक्त पदार्थ बाहेर फेकतो

कडीपत्त्याने कोलेस्ट्रोल लेव्हल नियंत्रणात राहते