शरीरात विष गेल्यावर काय होते?

4th August 2025

Created By: Aarti Borade

शरीरात विष गेल्यास त्याचे परिणाम जीवघेणे ठरू शकतात

यामुळे वेळीच उपचार घेणे अत्यंत गरजेचे आहे

विषामुळे उलट्या, चक्कर येणे, श्वास घेण्यास त्रासही लक्षणे दिसू शकतात

काही प्रकरणांमध्ये त्वचेवर पुरळ, जळजळ किंवा सूज येऊ शकते

हृदयाचे ठोके अनियमित होणे किंवा रक्तदाब कमी होणे हेही धोक्याचे संकेत आहेत

तातडीने वैद्यकीय मदत घेतल्यास जीव वाचवता येऊ शकतो