25 जानेवारी 2026
Created By: Soneshwar Patil
अनेक महिला आपल्या केसांची योग्य काळजी घेताना दिसत नाहीत.
त्यामुळे त्यांना केसांच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.
यामध्ये रात्री झोपताना केस मोकळे सोडावे की बांधून झोपावे हे माहिती नाही.
महिलांनी झोपताना केस मोकळे सोडून झोपू नये. कारण यामुळे केस तुटतात.
झोपताना महिलांनी हलके केस बांधून झोपावे. त्यामुळे ते खराब होत नाहीत.