मुंबईतले स्ट्रिट फुड हे जगप्रसिद्ध आहे

देश विदेशातून स्ट्रिट फुडचा आस्वाद घेण्यासाठी लोकं मुंबईत येतात

पाव भाजी हा मुंबईचा लोकप्रिय स्ट्रिट फुड आहे

वडापाव ही मुंबईची ओळख आहे

मुंबईच्या चौपाटीची पाणी पुरी देखील प्रसिद्ध आहे

मुंबईच्या चौपाटीची पाणी पुरी देखील प्रसिद्ध आहे

मुंबईच्या महालक्ष्मीचा दोसा नक्की ट्राय करा

मुंबईत अनेक ठिकाणी सी फुड देखील प्रसिद्ध आहे