बेडरूममध्ये या गोष्टी कधीच ठेवू नका, नाहीतर..

07 December 2023

Created By : Manasi Mande

बेडरूममध्ये वास्तू नियमांचे पालन केले पाहिजे.

असे न केल्यास वैवाहिक जीवनात समस्या निर्माण होण्याची शक्यता असते.

वास्तू नियमांनुसार बेडरूममध्ये काही गोष्टी न ठेवणेच इष्ट असते.

बेडरूममध्ये लढणाऱ्या जनावरांचा किंवा पक्ष्यांचा फोटो कधीच ठेवू नका.

बेडरूममध्ये चपला-बूट ठेवणेही चांगले नसते.

बेडरूममध्ये झाडू किंवा डस्टबीनही ठेवू नये.