दररोज रिकाम्या पोटी कडुलिंबाची पाने चावून खाल्ल्याने काय फायदे मिळतात?
5 May 2025
Created By: मयुरी सर्जे
राव
कडुलिंब औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण असतं. आरोग्यासाठी आणि त्वचेसाठी वरदानापेक्षा कमी नाही.
दररोज सकाळी रिकाम्या पोटी 5 ते 6 कडुलिंबाची पाने चावून खाल्ल्यास काय फायदे होतात?
नच्या किमती अनेकदा चर्चेत असतात
मधुमेही लोकांनी सकाळी रिकाम्या पोटी कडुलिंबाची पाने चाऊन खाल्ले तर साखर नियंत्रणात राहते
दररोज सकाळी कडुलिंबाची पाने चावून खाणे त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. त्वचा चमकदार होते.
कडुलिंबाची पाने चावून खाल्ल्याने चेहऱ्यावरील मुरुमे, पुरळ दूर होण्यास मदत होते
कडुलिंबामध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ गुणधर्म असतो. संसर्गामुळे होणाऱ्या आजारांपासून देखील तुमचे रक्षण करते
कडुलिंबाची पाने तुमचे यकृत निरोगी ठेवण्यास देखील मदत करते.
मनी प्लांटजवळ कोणत्या तेलाचा दिवा लावावा?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा