पांढरे तीळ आणि गूळ एकत्र खाल्ल्याने काय फायदे होतात?
22 May 2025
Created By: मयुरी सर्जे
राव
पांढरे तीळ आणि गूळ एकत्र खाल्ल्याने शरीराला व्हिटॅमिन ई, लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, प्रथिने, अँटीऑक्सिडंट्स मिळतात
गूळ आणि पांढरे तीळ हे दोन्ही नैसर्गिक थंडावा देणारे घटक आहेत. त्यांचे सेवन केल्याने शरीराचे तापमान संतुलित राहते
गूळ पचनसंस्था सुधारतो. गॅस आणि बद्धकोष्ठतेची समस्या कमी होते. पांढऱ्या तिळामध्ये फायबर असते, जे पचनक्रिया सुधारते
गुळामध्ये लोह असते आणि पांढऱ्या तिळामध्ये निरोगी फॅट्स असतात शरीराला भरपूर ऊर्जा प्रदान करतात
पांढरे तिळ आणि गूळ शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकतात, रोगप्रतिकारक शक्ती सुधारते
पांढरे तिळ आणि गूळ खाल्ल्याने त्वचा डिटॉक्स होते, केस मजबूत होतात, रक्त शुद्ध होते
ही भारतीय व्हिस्की इतकी का खास आहे? एकाच वेळी मिळालेत 85 अवॉर्ड्स
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा